A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Only variable references should be returned by reference

Filename: core/Common.php

Line Number: 257

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home1/amamindia/public_html/system/core/Exceptions.php:185)

Filename: libraries/Session.php

Line Number: 669

आमची माती आमची माणसं
वैयक्तिक परिचय...

नाव :- प्रा संजय आत्माराम जाधव.

पत्ता :- अष्टविनायक सोसायटी,प्लँट नं.२, हिरावाडी,पंचवटी, नाशिक-३.

कायमस्वरूपी पत्ता :- मु.पो. वडाळीभोई, ता. चांदवड, जि. नाशिक.

मोबाईल :- ९८५०१८७१२४, ९२०९५९९६८६

जन्म तारीख :- १ जून १९७३

कार्यालयीन परिचय...

कार्यालय :- साई टॉवर, तिसरा मजला, पंचवटी हॉटेलजवळ, वकीलवाडी, नाशिक.

ई-मेल :- [email protected]

संपादकीय - प्रा. जाधव सर
अधिक परिचय...
शैक्षणिक पात्रता

बी.ए. ( मराठी )

बी.सी.जे. ( संज्ञापन व वृत्तपत्रविद्दया)

बी.एस्सी ( वनस्पतीशास्त्र )

सिएल ( ग्रंथालयशास्त्र प्रमाणपत्र परिक्षा )

एम.ए( मराठी )

नेट( मराठी )

एन.डी.( निसर्गोपचार )

पुरस्कार

वसंतराव नाईक शेती मित्र ( २००४ ) महाराष्ट्र शासन

सन्मान / गौरव

आर.सी.एफ.चेंबूर,मुंबई

कृषी विभाग, जिल्हा परिषद, नाशिक

पूर्वा केमिकल्स, पिंपळगाव (ब.), नाशिक

कृषी उद्योग विकास महामंडळ, मुंबई

चांदवड तालुका वृत्तपत्रलेखक पत्रकार बहुउद्येशीय संस्था

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ ( महाबीज )

महाराष्ट्र पत्रकार संघ, रत्नागिरी

जय मल्हार नागरी पतसंस्था, नाशिक.

साहित्य निर्मिती

शेती उद्योग जोडधंदे( पुस्तक )

काहूर( कविता संग्रह )

भाजीपाला लागवड ( अप्रकाशित )

कृषी पत्रकारिता( आगामी )

संपादन

कृषीगाथा ( शेतकऱ्यांची गीतरूपी गाथा )

प्रक्रिया उद्योग विशेषांक, द्राक्ष विशेषांक, डाळींब विशेषांक, उर्जा विशेषांक, भाजीपाला विशेषांक, औषधी व सुगंधी वनस्पती विशेषांक, सेंद्रिय शेती विशेषांक, शासकीय योजना विशेषांक, फळबाग विशेषांक, जोडधंदे, प्रक्रिया उद्योग विशेषांक, कृषीयोगचे विविध विशेषांक.

कृषीविषयक लेखन

दै.लोकमत, दै.देशदूत, दै.तरुण भारत, दै.पुण्यनगरी

आमची माती आमची माणसं ( मासिक )

कृषीयोग इतर अनेक वर्तमानपत्रे व नियतकालिकांमधून लेखन

सध्याची पदे

संपादक - आमची माती आमची माणसं, कृषी मासिक

अध्यक्ष - जय किसान फार्मर्स फोरम

सदस्य - कांदा उत्पादन विकास समिती, नाशिक जिल्हा

संपर्क प्रमुख - महाराष्ट्र पत्रकार संघ

सल्लागार व मागर्दर्शक – श्री.शिवाजी लोकविद्यापीठ, कल्याण

अध्यक्ष – युवा भारती सेवा समिती

भूषविलेली पदे

प्रदेशाध्यक्ष – अ.भा. कृषक समाज

जिल्हा सचिव / कौन्सिल मेंबर, कृषक समाज

सदस्य - ग्रामीण सल्लागार समिती, आकाशवाणी, नाशिक.

नाशिक आकाशवाणीवर प्रसारित झालेले कार्यक्रम

१] कृषी विकासासाठी कृषी माहितीची उपलब्धता मुलाखत प्रसारित.

२] डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त भाषण.

३] कृषी दिनानिमित्त डॉ. वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यावर भाषण.

४] शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी व्यापारी शेतीची मालिका.

५] कृषी विकासात बँकांचा सहभाग.

६] आंब्याचे विक्रमी उत्पादन घेणारे वसंतराव आहेर यांची मुलाखत.

७] जागतिकीकरणात कृषी विकासाची नवी दिशा.

८] गावगाडा - ग्रामीण घडामोडींवर आधारित कार्यक्रमांची मालिका.

९] कृषक समाज अधिवेशनानिमित्त मुलाखत.

१०] रेडिओ किसान दिनानिमित्त कृषी पत्रकारितेवर व्याख्यान.

व्यापारी शेती मालिका

१] गुलाब शेती

२] टँपिओकाची औद्यागिक लागवड

३] सफेद मुसळीची शेती

४] फूलशेतीपासून सुगंधी द्रव्यनिर्मिती

५] वनशेती फायद्याची

६] औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड

७] भरघोस उत्पन्न देणारा शेवगा

८] सोयाबीनची फायदेशीर लागवड

९] सोनामुखीची व्यापारी शेती

१०] कढीपत्त्याची उपयुक्त पावडर

११] ग्रामोद्योगासाठी घायपाताची लागवड

१२] कलिंगडाची लागवड

१३] बंदिस्त शेळीपालन इत्यादी अनेक कार्यक्रम

दूरदर्शन सह्याद्रीवर प्रसारित कार्यक्रम

१] शेतीमित्र पुरस्कारानिमित्त मुलाखत

२] कृषी प्रश्न मंजुषा कार्यक्रम

साम टीव्हीवर प्रसारित कार्यक्रम

कांदा भाव आणि निर्यात मूल्य

satta king 786